Court  Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate विरुद्धची बलात्कार खटला सुनावणी ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब

पीडितेच्या अनुपस्थितीमळे सुनावणी तहकूब

गोमन्तक डिजिटल टीम

पणजीचे आमदार व मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्याविरुद्धच्या बलात्काराच्या खटल्यावरील आजच्या सुनावणीवेळी पीडित तरुणीचे वकील अनुपस्थित राहिल्याने ती येत्या ३ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पीडित तरुणीने या खटल्यात हस्तक्षेप अर्ज सादर करून सरकारी वकिलांना सहाय्य करण्यासाठीची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. त्या अर्जाला परवानगी देण्यासंदर्भातची सुनावणी आज ठेवण्यात आली होती.

पीडित तरुणीवरील बलात्कारप्रकरणी संशयित बाबुश मोन्सेरात यांच्यासह आणखी एका महिला संशयिताविरुद्ध आरोप निश्‍चित सुरू होऊन सुनावणी सुरू झाली आहे. गेल्या महिन्यामध्ये पीडितने अर्ज सादर करून सरकारतर्फे न्यायालयात बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांना या प्रकरणात सहाय्य करण्यासाठी आपल्या वकिलाला परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. या अर्जावरील सुनावणी आज न्यायालयात ठेवण्यात आली असताना पीडित तरुणी तसेच तिचे वकील फिरकले नाहीत. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT