Sattari Drowning Case Dainik Gomantak
गोवा

Sattari Drowning Case: पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थानच्या पर्यटकाचा सत्तरी येथे नदीत बुडून मृत्यू

Sattari Drowning Case: सत्तरी येथे नदीत बुडून मृत्यू झालेल्या राजस्थानच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

Pramod Yadav

सत्तरी: काजरेघाट, कुमठल येथे नदीत पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी (२६ जानेवारी) सायंकाळी उघडकीस आली. सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर सुरु केलेले शोधकार्य रात्री अंधार पडल्यामुळे बंद करण्यात आले व सकाळी पुन्हा सुरु करण्यात आले असता तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

प्रदीप कुमार (२३, रा. राजस्थान) असे या पर्यटकाचे नाव आहे. प्रदीप काही मित्रांसोबत पर्यटनासाठी येथे आला असता ही घटना घडली. त्याच्यासाठी वाळपई अग्निशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरु केले.

पण, वन्य परिसर आणि अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. दरम्यान, सोमवारी (२७ जानेवारी) शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आले. दरम्यान, तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT