Rahul Mhambare Dainik Gomantak
गोवा

राहुल म्हांबरेंचा ‘आप’ला राजीनामा

म्हांबरेंनी आपच्या सर्व पदाचे राजीनामे दिलेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवडीची चर्चा सुरू असताना म्हांबरेंनी आपच्या सर्व पदाचे राजीनामे दिलेत. म्हांबरे गोवा संयोजक, राष्ट्रीय समिती सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते पद संभाळत होते. या तिन्ही पदाचा राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज कुमार गुप्ता यांनी म्हांबरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवडझाल्याची माहिती आज पत्राद्वारे दिली होती. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे वेगळीच चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

SCROLL FOR NEXT