Pramod Sawant comment on Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा

'राहुल गांधी पर्यटक म्हणून सुट्टीवर, त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही'

उमेदवारांनी जे देवासमोर करायला हवे होते ते आता राहुल गांधींसमोर करावे लागत आहे; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

काल राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवार आणि गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांना शपथ देण्यात आली आहे. यावरून राज्यातील इतर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी देखील राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस (Congress) उमेदवारांना वेळोवेळी सिद्ध करावे लागत आहे की ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. जे देवासमोर करायला हवे होते ते आता राहुल गांधींसमोर (Rahul Gandhi) करावे लागत आहे. लोकांचा विश्वास भाजपवर आहे आणि भाजपला (BJP) जनतेचा पाठिंबा आहे.

दरम्यान, राहुल गांधी येथे पर्यटक म्हणून सुट्टीवर आले आहेत. त्यांना गोव्याचा हा सर्व विकास दिसत नसेल तर तर काय पाहत आहेत हे मला समजत नाही. राहुल गांधी यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गोवा दौऱ्यावरच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT