Purple Fest In Goa Dainik Gomantak
गोवा

Purple Fest In Goa: ‘पीएमओ’कडून घेतला जात आहे,‘पर्पल फेस्ट’चा आढावा

Purple Fest In Goa: सुभाष फळदेसाई: दिव्यांगांची गैरसोय होणार नाही

दैनिक गोमन्तक

Purple Fest In Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिव्यांगांच्या प्रश्‍नांबाबत अधिक आपुलकी आहे. राज्यात येत्या 8 ते 13 एप्रील दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पर्पल फेस्ट कार्यक्रमाचा आढावा पंतप्रधान कार्यालयाद्वारे घेतला जात आहे,असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फळदेसाई म्हणाले, केंद्र सरकारद्वारे पर्पल फेस्टसाठी फंड देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पर्पल फेस्ट मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 250 हून अधिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, शिक्षण, संस्कृती, क्रीडा, दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत 30 हून परिषदा आयोजित केल्या आहेत. फेस्टचे नियोजन वेगात सुरू असून कला अकादमी तसेच इतरत्र कामाला सुरुवात झाली आहे.

स्मार्ट सिटी कामांचा ‘फेस्ट’वर परिणाम नाही !

स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे सुरू आहेत, परंतु याचा परिणाम ‘पर्पल फेस्ट’ महोत्सवावर होणार नाही. कला अकादमी, कुजिरा, तसेच इतर भागात या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांना कोणत्याच प्रकारची गैरसोय होणार नाही,असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT