Declared public holiday  Dainik Gomantak
गोवा

राज्य सरकारकडून मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

गोवा विधानसभेची निवडणूक 14 फेब्रुवारीला होणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल, असे राज्य सरकारने सोमवारी जाहीर केले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, गोवा सरकारने सोमवारी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2022 हा गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Election) "मतदान दिवस" ​​"सार्वजनिक सुट्टी" म्हणून घोषित केला आहे.

गोव्यात (goa) मतदानाच्या दिवशी काम करणाऱ्या राज्यातील सर्व लोकांना सुट्टी दिली जाईल जेणेकरून ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. गोवा विधानसभेची निवडणूक (Assembly Election) 14 फेब्रुवारीला होणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT