Goa Forward Party Dainik Gomantak
गोवा

Goa Forward: "भाजप सरकार जनतेप्रती असंवेदनशील"- सासष्टी-मुरगावातील प्रकारावर गोवा फॉरवर्डची टीका

या प्रकारास जबाबदार कोण ते शोधून काढण्याबरोबरच या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची गरज आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward Party सार्वजनिक वितरण व्यवस्थेखाली वितरणासाठी खराब दर्जाचे धान्य दिल्या प्रकरणी गोवा फाँरवर्डने जोरदार टिका केली असून हे धान्य त्वरित मागे घ्यावे व त्या बदलात त्वरित चांगले धान्य द्यावे अशी मागणी गोवा फाँरवर्डने केली आहे.

पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे की या प्रकारांतून सरकारची लोकांप्रती नसलेली संवेदनशून्यता दिसून येते, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील एकेक गैरप्रकार महाभयानक आहेत व ताजा प्रकार हा त्याचेच एक उदाहरण आहे.

सरकारने त्वरित लोकांना बदलून चांगले धान्य दिले नाही तर त्या विरुध्द गोवा फाॅरवर्ड रस्त्यावर येईल असा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले की या एकंदर प्रकारास जबाबदार कोण ते शोधून काढण्याबरोबरच या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याची व ती सुरळित ठेवण्यासाठी रास्त भाव दुकानदारांना पाठिंबा देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT