police Dainik gomantak
गोवा

राज्यातील पोलिस उपनिरीक्षकांना बढत्या

पोलिस महासंचालनालयाने २३ जणांचा काढला आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी : पोलिस खात्यातील २३ उपनिरीक्षकांच्या बढत्यांचा आदेश पोलिस महासंचालनालयाने काढला. आदेशानुसार बढत्या मिळालेल्या उपनिरीक्षकांचे नाव व निरीक्षक म्हणून मिळालेले बढतीचे ठिकाण कंसात असे ः अमरनाथ पास्सी (कोकण रेल्वे पोलिस स्टेशन), पुष्पलता पी. बोरकर (एएचटीयू मडगाव), अरुण बाक्रे (पीटीएस वाळपई), चेतन सुर्लकर (ट्रॅफिक सेल पणजी), योगेश एस. सावंत (एसबी पणजी), साजिथ पिल्लई (फोंडा पोलिस स्टेशन), किशोर पी. रामानन (कळंगुट पोलिस स्टेशन), अरूण गावस देसाई (एएनसी पीएस), मेलितो फर्नांडिस (फातोर्डा पोलिस स्टेशन), देवेंद्र विठाबा पिंगळे (सायबर क्राईम पोलिस स्टेशन), संजित बी.

कांदोळकर (शिवोली किनारा पोलिस स्टेशन), नवीन पी. देसाई (पेडणे पोलिस स्टेशन), सुजय एस. कोरगावकर (आगसी पोलिस स्टेशन), राहुल शांताराम नाईक (कुंकळ्ळी पोलिस स्टेशन), गौरेश जी. मळीक (जुने गोवा पोलिस स्टेशन), अलवितो फ्रान्सिस्को (मडगाव टाऊन पोलिस स्टेशन), मार्लोन ए. जे. लुईस डिसोझा (क्राईम ब्रँच रायबंदर), रिमा आनंद नाईक (कळंगुट पोलिस स्टेशन), नाथन आल्मेदा (एफआरआरओ पणजी), त्याशिवाय विलेश दुर्भाटकर (एटीएस पणजी), सुशांत गावस (एसीसीआर, पणजी), वैभव डी. नाईक (कुडचडे पोलिस स्टेशन), राहुल धामशेकर (ट्रॅफिक सेल, दाबोळी विमानतळ). बढती दिलेले अधिकारी लवकरच आपल्या पदाचा ताबा घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT