Vegetable  Dainik Gomantak
गोवा

Vegetable Rate : शहरांत भाजीपाल्याचे दर वधारले

Vegetable Rate : दररोजच्या जेवणात लागणारे कांद्या-बटाट्याचे भाव पन्नास रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत तर पणजी बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. लालेलाल टोमॅटो अजूनही भाव खात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, राज्यात मागील महिन्यापासून जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहेत.

दररोजच्या जेवणात लागणारे कांद्या-बटाट्याचे भाव पन्नास रुपये प्रती किलो दराने विकले जात आहेत तर पणजी बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. लालेलाल टोमॅटो अजूनही भाव खात आहे.

फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर मात्र ५३ रूपये प्रती किलो दराने टोमॅटो विकले जात आहे. कांदे बटाटे तसेच इतर भाज्यांचे दरही मार्केटमधील भाजीच्या तुलनेत कमी आहेत. बेळगाव भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्याने भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.

पावसाळी रानभाज्यांना मागणी वाढली

पावसाळी रानभाज्या, कोंब, आकूर, कुर्डू, टायकिळो नीरफणस, भाजीची केळी यांना चांगली मागणी आहे. मध्यम आकाराचे नीरफणस १०० रुपयांना एक दराने विकले जात असून बाजारात गावठी तसेच रानभाज्यांना चांगली वाढली आहे.

भाज्यांचे दर

फलोत्पादन बाजारातील

कांदा ४१ ५०

बटाटा ४० ५०

टोमॅटो ५३ ८०

कोबी २८ ४०

भेंडी ३९ ८०

गाजर ४२ ८०

हिरवी मिरची ५५ ८०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

SCROLL FOR NEXT