goa liberation day 
गोवा

#GoaLiberationDay: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गोवा दौऱ्याची क्षणचित्रे..

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांचे आज पणजी विमानतळावर आगमन झाले. गोव्याच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर त्यांचे स्वागत करताना राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या दौऱ्याला सुरूवात केली. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दुपारी बांबोळी येथील हेलिपॅडवर स्वागत करताना उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सोबत राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात.

राष्ट्रपती कोविंद यांनी  आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यासमयी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद  सावंत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. 

कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणाऱ्या गोवा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती कोविंद यांचे मंचावर आगमन झाले आहे. 

गोवा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने गोमंतकीय कला व संस्कृतीचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून होत आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच त्यांच्या समवेत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Service: कदंब बसप्रवास आता स्वस्त! स्मार्ट कार्डधारकांना 20 टक्के, नियमित प्रवाशांना 30 टक्के सवलत

EPFO WhatsApp Service: आता 'व्हॉट्सअ‍ॅप'वरच मिळणार PF खात्याचा संपूर्ण हिशेब! जुनी बंद पडलेली खातीही होणार ऑटो-सेटल, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

Sexual Assault Case: गुन्हे शाखेच्या कार्यालयात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पोलिस निरीक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई

ST Reservation: एसटी आरक्षणाचा पेच सुटणार? गोवा सरकार 2013 च्या अधिसूचनेचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार

VIDEO: बापरे, हे तर पैशांचं घबाड! जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT