Prabhakar Arlekar  Dainik Gomantak
गोवा

प्रवीण आर्लेकरांचे वडील प्रभाकर आर्लेकर यांचे निधन

प्रभाकर सावळो आर्लेकर (77) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रवीण आर्लेकरांचे वडील प्रभाकर सावळो आर्लेकर (77) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज (शनिवार) सकाळी सकाळी 6:30 वाजता धारगळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पेडणे मतदार संघात आज (शनिवार) होणाऱ्या भाजपच्या सर्व प्रचार सभा आणि प्रचाराशी निगडीत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (Demise of Prabhakar Arlekar)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT