CMO Goa Tweet Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा; टिळक महाराष्ट्र विद्यापीठात Ai आणि मशीन लर्निंग लॅबचे उद्घाटन

Goa CM Pramod Sawant: पुण्यातील प्रसिद्धीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग लॅबचे उद्घाटन केले

Akshata Chhatre

पुणे: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी (दि. २२) पुण्यातील प्रसिद्धीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आर्टिफिशल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग लॅबचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते आणि दरम्यान त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग दर्शवला.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील लॅबच्या उद्घाटनाबद्दल पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री लिहितात की एक माजी विद्यार्थी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. येणाऱ्या काळात हे जग आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चालणार आहे.

भारत देखील आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्यानेच प्रगती करणार आहे, यामध्ये भारत सरकार देखील प्रयत्न करत असून सरकारकडून सेंटर्स फॉर एक्सेलन्ससाठी तरतूद, शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश अशी पाउले सरकार कडून उचलली जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करत त्यात भर घालण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: 'रोहित शर्मा वनडे क्रमवारीत अव्वल, विश्वासच बसत नाही!' 'हिटमॅन'च्या यशानं इंग्लंडचा क्रिकेटर स्टार थक्क

'एलआयसी'ची अदानी उद्योग समूहात 34,000 कोटींची गुंतवणूक: सरकारचा दबाव की धोरणात्मक निर्णय? - संपादकीय

Goa Politics : खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

Super Cup 2025 : धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT