Power outage
Dainik Gomantak
11 केव्ही लाडफे फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत खोल्पेवाडा, साळ-पुनर्वसन, कुम्यामळ, कोलगिरे आणि सभोवतालच्या भागांत वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे 11 केव्ही दिवाडी फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 6 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत देवीचे भाट, गावकरवाडा नार्वा, मुर्डीवाडा, तिखाजन आणि सभोवतालच्या भागांत वीज पुरवठा (Power outage) केला जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.