South Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown in Goa: गोव्यातील 'या' भागामध्ये सोमवारी वीज पुरवठा खंडीत

सोमवारी काही कालावधीकरीता वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यातील वास्कोतील अनेक भागांमध्ये सोमवारी काही कालावधीकरीता वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रशासनाने ट्विट करीत दिली आहे.

11 केव्ही वास्को-1 फीडरवर तातडीचे दुरूस्ती काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 31 जुलैला सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बोगमाळो, हॉलांत, रंघवी इस्टेट, चिकोल्णा, अल्त दाबोली, गॅलिंट आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा खंडित केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातून 'सेटलमेंट'चा डाव? तारक आरोलकरांच्या कथित ऑडिओने खळबळ; न्यायालयात पेनड्राईव्ह सादर

ENG vs PAK: इंग्लंड दौऱ्यात पाकड्यांची नाचक्की! खेळाडूचा 'किंग चार्ल्स'ला भेटण्यास नकार; सर्फराज अहमदची हकालपट्टी

Viral Post: ना ऑफिसची कटकट, ना ट्रॅफिकचं टेन्शन! हिमाचल सोडून थेट गोव्याचा समुद्र गाठला; 'Work From Home' करणाऱ्या तरुणाची अनोखी कहाणी VIDEO

Goa Coastal Zone Management Plan: गोव्याचा सीआरझेड आराखडा तयार, पण अंतिम मंजुरी बाकी; महिनाभरात हरकती-सूचनांसाठी खुला होणार?

Goa Employment: 'स्थानिकांना केवळ रोजगाराची स्वप्ने दाखविली जातात'! आमदार चंद्रकांत शेट्येंचा गुदिन्‍होंवर निशाणा; औद्योगिक वसाहतींमधील प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT