Power outage tomorrow in Porvorim Dainik Gomantak
गोवा

पर्वरीत उद्या वीजपुरवठा खंडित

संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : वीज खात्‍याला 11 केव्ही आरएनडी फिडरवर तातडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने गुरुवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पर्वरीतील रेसिकॉम, नेक्सा शोरूम, झोडियाक पार्क, सबनीस पार्क, व्‍हिजन डेपो, कॉझ्‍मे कॉस्ता, झेवियर मिनेझिस, चंद्रगीत हॉटेल आणि सभोवतालच्या भागात वीजपुरवठा केला जाणार नाही. संबंधित ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वीज खात्‍यातर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता! महागाई भत्त्याच्या वाढीचा मार्ग मोकळा, आता 63 टक्के DA मिळण्याची शक्यता; जाणून घ्या गणनेचे सूत्र

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Goa Cricket Association: सलग पाचवा मोसम की नवा 'पाहुणा' खेळाडू? अर्जुन तेंडुलकरच्या गोव्यातील भवितव्याचा फैसला लवकरच!

मुरगाव, वास्कोत वीज बिलांचा शॉक! वाढीव बिलांमुळे संतप्त नागरिकांनी अभियंत्याला घेतलं फैलावर; विद्युत भवनात राडा

Goa Fraud Case: चार्ल्स शोभराजचा ‘चेला’ अखेर गजाआड! 35 वर्षांत 300 पंचतारांकित हॉटेल्‍सना गंडा; गोव्यातही राहून गेला महाठग

SCROLL FOR NEXT