Power outage  Dainik Gomantak
गोवा

26 फेब्रुवारीला गोव्यात 'या' ठिकाणी वीजपुरवठा खंडित

नागरिकांनी याची दखल घ्यावी अस मत संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे

दैनिक गोमन्तक

11 केव्ही बस्तोडा फीडरवर तातडीने दुरुस्ती काम करायचे असल्याने शनिवारी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2:30 पर्यंत बस्तोडा, उसकई, पालये, पुनोळा या परिसरातील वीजपुरवठा (power) खंडित राहणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी अस मत संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. नागरिकांची (Citizen) भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी 11 केव्ही बस्तोडा फीडरची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT