Cyber Crime  Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना गंडा; एकाला अटक

‘सीएमओ’चा कर्मचारी असल्‍याचा बनाव; मडकईतील तरुणाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim News पर्वरी येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी असल्याचे सांगून सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेऊन अनेकांची फसवणूक करणाऱ्या मडकई येथील साईश नार्वेकर याला गुरुवारी सायबर गुन्हे पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्‍याने गरीब उमेदवारांना लक्ष्य केले असून अनेकांना लुबाडल्याचे समोर आले आहे.

...अशा प्रकारे अनेकांना गंडा

1. ठरावीक रक्कम दिल्यास नोकरी मिळवून देऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कामाला असल्यानेच तुमचे काम नक्की होईल, त्यासाठी आगाऊ रक्कम फेसबूक अकाऊंटवर जमा करावी लागेल, असे सांगून साईशने सरकारी नोकरीची स्वप्ने पाहात असलेल्यांचा विश्वास संपादन केला.

2. काहीजण त्याला बळी पडले. पैसेही अकाऊंटवर जमा केले. अनेक दिवस उलटल्‍यानंतर नोकरीबाबत विचारल्यावर टोलवाटोलवी केल्याने एकाने चौकशी केली असता तो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी नसल्याचे उघडकीस आले. याबाबत सायबर गुन्हे कक्षात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: 13 वर्षीय वैभवसाठी राजस्थानने मोजले 1.1 कोटी

Quepem Crime: राहत्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, केपे पोलिसांची त्वरित कारवाई; मध्य प्रदेशात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

SCROLL FOR NEXT