Porvorim Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Porvorim Pedestrian Accident: पर्वरी येथील बी. बी. बोरकर मार्गावर, थॉमस स्टीफन्स केंद्रानजीक काल रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: पर्वरी येथील बी. बी. बोरकर मार्गावर, थॉमस स्टीफन्स केंद्रानजीक काल रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

रामचंद्र शृंगारे हे रस्ता ओलांडत असताना निलरतन कुंडा (वय ३२) चालवत असलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या शृंगारे यांना उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी दुचाकीस्वार निलरतन कुंडा याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT