Portuguese Language Day Dainik Gomantak
गोवा

Portuguese Language Day: पणजीत रंगला 'पोर्तुगीज भाषा दिन' समारोप सोहळा

‘आफ्रिका इन डॉक्स’ बटूक – ए अल्मा डी उम पोवो या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Portuguese Language Day दोन दिवसीय Dia Mundial Da Língua Portuguesa म्हणजेच पोर्तुगीज भाषा दिनाचा समारोप सोहळा रविवारी इंस्टिट्यूट Camões CLP, पणजी येथे आयोजित करण्यात आला होता. जोसे लुइस पेक्सोटो, हे पोर्तुगीज लेखक यावर्षीच्या या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून लाभले होते. यांच्या कलाकृतींचे सव्वीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

सायंकाळी पोर्तुगीज भाषा आणि संस्कृती दिनानिमित्त ‘आफ्रिका इन डॉक्स’ बटूक – ए अल्मा डी उम पोवो (बटूक – लोकांचा आत्मा) या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते.

त्यानंतर जगप्रसिद्ध गिटारवादकांसह सोनोरिडेड्स लुसोफोनास, फ्रांझ शुबर्ट कोटा आणि सिद्धार्थ कोटा तसेच प्रतिभावान गायिका नायसा लोटलेकर. पोर्तुगीज आणि लुसोफोन स्टडीज डिसिप्लीन, शेनोई गोएम्बाब, स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर, गोवा विद्यापीठ आणि गुइमारेस रोझा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने पोर्तुगीज भाषेतील कवितांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ओ पेस डी सुरिया: ओब्रा रेउनिडा डी पॉलिनो डायस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT