Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi Road : चोर्लाघाट-कणकुंबी रस्त्याची दुरवस्था

Valpoi Road : दुरुस्तींची गरज, वाहने हाकणे कठीण

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Road :

वाळपई, केरी, पर्येमार्गे बेळगावला जाण्यासाठी चोर्ला घाटातून जावे लागते. चोर्लाघाट ओलांडला की कर्नाटकची हद्द सुरू झाल्यानंतर चोर्ला ते कणकुंबी हा रस्ता खड्यांनी बनलेला आहे.

त्यामुळे सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवरून वाहने हाकणे कठीण झाले आहे.

निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कणकुंबी येथे रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली होती. पण जून महिना जवळ आला, तरीही रस्त्यांचे काम सुरू झाले नाही. कणकुंबी भागात जोरदार अवकाळी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अशा रस्त्यावरील खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविणे त्रासदायक ठरत आहे.

खड्यात पाणी जमल्याने रस्त्याला तळ्याला स्वरुप प्राप्त झाले आहे. केवळ काही ठिकाणी पडलेले खड्डे जेसीबी यंत्राने खणून सपाटीकरण केले आहे, परंतु या रस्त्यावरूनही वाहने हाकणे त्रासदायक ठरत आहे. अवकाळी पावसामुळे पाणी साचून तळ्यांचे स्वरुप झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT