Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘सायक्लोथॉन’मध्ये अंकिता, पूजा विजेत्या

Panaji News : ‘ ‘दीनदयाळ’तर्फे डिचोलीत आयोजित शर्यतीला महिलांचा प्रतिसाद

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, फर्मागुढी-फोंडा येथील गोपाळ गोविंद पै रायतूरकर वाणिज्य महाविद्यालयातर्फे उच्च शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने नुकतेच पार्शल लीस्ट स्क्वेअर (पीएलएस) बेज्ड स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडेलिंग (एसईएम) या राष्ट्रीय प्रशिक्षण तथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत देशभरातील विद्वान, संशोधक, अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

या कार्यक्रमात ३४ पदव्युत्तर विद्यार्थी, २४ अध्यापक व ३ पूर्ण वेळ पीएच.डी. धारक यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उद्‌घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जर्वासियो मेंडिस हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT