PFI Raid in Fatorda Madgaon Dainik Gomantak
गोवा

PFI Raid : पुन्हा झाडाझडती; पीएफआयच्या फातोर्ड्यातील कार्यालयात पोलिसांचा छापा

देशात पीएफआयवर बंदी घालण्यात आली होती त्यावेळी या संघटनेच्या मडगाव आणि फातोर्डा भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

सुशांत कुंकळयेकर

PFI Raid in Fatorda Madgaon : सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या पीएफआय संघटनेच्या चंद्रवाडा फातोर्डा येथील कार्यालयावर आज बुधवारी क्राईम ब्रांच विभागाने छापा टाकून तपास सुरू केला आहे. क्राईम ब्रांचचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सध्या सुरु आहे. सर्व दारे बंद करून ही झाडाझडती घेणे सुरु आहे.

प्रसार माध्यमांनी या संदर्भात विचारले असता हा आमच्या नियमित कामाचा एक भाग आहे, अशी जुजबी माहिती देण्यात आली. यापूर्वी देशात पीएफआयवर बंदी घालण्यात आली होती त्यावेळी या संघटनेच्या मडगाव आणि फातोर्डा भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील काही कार्यकर्त्यांना तडीपार का केले जाऊ नये या आशयाच्या नोटिसाही दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: मोठी बातमी! गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

SCROLL FOR NEXT