frontispiece church in sancoale Dainik Gomantak
गोवा

फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ वारसा स्थळाच्या अनधिकृत बांधकामाविरोधात वेर्णा पोलिसात तक्रार

अनधिकृतपणे बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी देण्यात आले.

Pramod Yadav

frontispiece church in sancoale : फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ वारसा स्थळाच्या 100 मीटर अंतरात अनधिकृतपणे करण्यात आलेल्या बांधकामाविरोधात गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने वेर्णा पोलिसात ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आलीय.

अनधिकृतपणे बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी देण्यात आले.

चर्च संस्थेच्या वतीने 3 ते 3 वर्षांपासून नियम धाब्यावर बसवून अचानकपणे फेस्ताचे आयोजन करण्यास सुरू केले आहे. याप्रकरणी खात्याकडून कारवाई केल्याचे दिसून येत नाही. हा भेद भाव का? असा सवाल महासंघातर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

यंदाही याठिकाणी मंडप उभारणीचे काम चालू केले आहे. नियमबाह्य रीतीने फेस्त आयोजन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गोमंतक मंदिर महासंघातर्फे करण्यात आली आहे

पोर्तुगीज कालीन उध्वस्त झालेल्या मंदिरांचे पुरातत्त्व खात्याखाली अभ्यास करणे आणि त्या स्थानांचे संरक्षण संवर्धन करणे असे एकूणच धोरण गोवा सरकारने जाहीर केले आहे. धोरणाला धरून पुरातत्त्व खात्याने या ठिकाणी कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे अशीही मागणी गोमंतक मंदिर महासंघातर्फे करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT