Dada Vaidya High School ponda  Dainik Gomantak
गोवा

Plastic Free Day : दादा वैद्य हायस्कुलात प्लास्टिक मुक्तता दिन

Dada Vaidya High School ponda : यावेळी गौरी गावडे, सकिना केरकर, साईशा तारी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थ्यांना अमेय उच्च माध्यमिक शाळेच्या फॅशन डिझायनर लॅबमध्ये नेऊन प्रात्यक्षिकासह शिक्षिका सकिना केरकर यांच्यातर्फे मार्गदर्शन घडवून आणले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा, कुर्टी येथील दादा वैद्य हायस्कुलात प्लास्टिक मुक्तता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विज्ञान विभागाच्या प्रमुख बेबी नाईक यांनी प्लास्टिक मुक्तता दिन कार्यक्रम शाळेच्या आवारात घडवून आणला.

यावेळी गौरी गावडे, सकिना केरकर, साईशा तारी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थ्यांना अमेय उच्च माध्यमिक शाळेच्या फॅशन डिझायनर लॅबमध्ये नेऊन प्रात्यक्षिकासह शिक्षिका सकिना केरकर यांच्यातर्फे मार्गदर्शन घडवून आणले.

तसेच विद्यार्थ्यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीच्या वापरावर भर द्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. सकिना केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कपड्याचे बटवा तयार करून शाळेच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punjab Flood: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पंजाब मंत्र्यांच्या 'गोवा' ट्रीपबाबत गप्पा; व्हिडिओ व्हायरल, विरोधकांची टीका

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Goa Live Updates: माटोळीत साकारले ऑपरेशन सिंदूर

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT