Goa Parra Plantation  Dainik Gomantak
गोवा

Parra News: जंगल भागात फळझाडांची लागवड करा; डाॅ. दिव्या राणे

Goa Plantation: ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेत नानेलीत वृक्षारोपण

गोमन्तक डिजिटल टीम

जंगल भागात फळझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली तर पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील, असे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाच्या आमदार तथा वन महामंडळाच्या अध्यक्ष आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

भाजपतर्फे राबविलेल्या ‘एक पेड माॅं के नाम’ या संकल्पनेखाली पर्ये मतदारसंघातील ठाणे व म्हाऊस पंचायतींसाठी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम ठाणे पंचायत क्षेत्रातील नानेली येथील वन क्षेत्रात झाला.

यावेळी समाजसेवक विनोद शिंदे, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच नीलेश परवार, उपसरपंच तनया गावकर, पंच सरिता गावकर, सुभाष गावडे, सुचिता गावकर, अनुष्का गावस, सुरेश आयकर, म्हाऊस उपसरपंच राधिकी सावंत, गुरुदास गावस, सुलभा देसाई, प्रीती गावकर, महेश गावकर, वन खात्याचे अधिकारी श्‍यामसुंदर गावस तसेच इतरांची उपस्थिती होती.

यावेळी विनोद शिंदे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या हस्ते विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. सरपंच सोमनाथ काळे यांनी स्वागत केले, तर सरपंच नीलेश परवार यांनी आभार मानले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि पंचायत मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT