Pilgao Sarpanch Sharmila Valavalkar  Dainik Gomantak
गोवा

Pilgao: खनिजप्रश्नी मी गावाबरोबरच! पिळगाव नवनिर्वाचित सरपंचांचा ग्रामस्थांवर विश्वास

Pilgao Sarpanch: या पदासाठी शर्मिला वालावलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निरिक्षक डिचोली गट विकास कार्यालयातील अधिकारी नवनाथ आमरे यांनी जाहीर केले.

Sameer Panditrao

Pilgao Sarpanch Sharmila Valavalkar

डिचोली: पिळगावच्या सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे शर्मिला वालावलकर यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली.

मोहिनी जल्मी यांच्या विरोधातील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नवीन सरपंच निवडण्यासाठी शुक्रवारी बोलाविण्यात आलेल्या बैठकीस मावळत्या सरपंच मोहिनी जल्मी यांच्यासह सुनील वायंगणकर, उमाकांत परब गावकर, चेतन खोडगिणकर, स्वप्नील फडते, उज्ज्वला बेतकीकर आणि शर्मिला वालावलकर उपस्थित होते. या पदासाठी शर्मिला वालावलकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निरिक्षक डिचोली गट विकास कार्यालयातील अधिकारी नवनाथ आमरे यांनी जाहीर केले.

खनिजप्रश्नी गावाबरोबर

पिळगावात सध्या खनिज प्रश्न तापलेला आहे. यासंबंधी विचारले असता खनिजप्रश्नी मी गावाबरोबर राहीन, असे नवनिर्वाचित सरपंच शर्मिला वालावलकर यांनी सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट तसेच सहकारी पंचांच्या सहकार्याने पंचायतीचा विकास पुढे नेण्यासाठी मी कार्यरत राहणार, असेही वालावलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT