Accident Dainik Gomantak
गोवा

लोटलीतील पुलावर पेट्रोलियम टॅंकर आणि दुचाकीचा अपघात; महिला जखमी

या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यातील वाढत्या अपघात घटनांमुळे गोवा रस्ता सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरदिवसाआड अपघातांच्या घटना घडत आहेत.

नव्याने बांधलेल्या लोटलीतील पुलावर पेट्रोलियम टॅंकर आणि एका दुचाकीमध्ये अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे कार आणि चार दुचाकीस्वारांचा अपघात घडला आहे. कारचालकाने रस्त्यात तब्बल चार दुचाकीस्वारांना धडक मारली. यामध्ये अपघातग्रस्त कारचालक आणि पर्यटक महिलेला म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल; स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अरुंधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

भारताला टार्गेट करुन अमेरिकेची मोठी कारवाई! 'ऑपरेशन मेल्टडाउन' अंतर्गत 200 हून अधिक फार्मसी वेबसाइट्स बंद; काय नेमकं प्रकरण?

Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

SCROLL FOR NEXT