गोवा

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक

गोमन्तक डिजिटल टीम

अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिकाला अटक करण्यात आली आहे. पेडणे पोलिसांनी मधलावाडा हरमल येथे छापा टाकून त्याला अटक केली आहे. या ब्रिटिश नागरिकाकडून वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत, पोलिसांनी तब्बल 15.48 लाखांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. (Pernem Police arrest British person for allegedly possession of drug worth 15.48 lakh)

स्टेफन स्लोटविनर (वय 76) असे अटक केलेल्या ब्रिटिश नागरिकाचे नाव आहे.

अटक आरोपीकडे 12.2 ग्रॅम गांजा, दीड लाख रूपयांच्या चाळीस अंमली गोळ्या, 26 एलएसडी अंमली पदार्थ तसेच, एमडीएमए आणि एलएसडी कॅप्सूल अशा एकूण 15 लाख 48 हजार रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ब्रिटिश इसम भाड्याच्या घरात राहत होता. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT