Election Commission Dainik gomantak
गोवा

'या' दिवशी सुरू होणार पहिल्या टप्प्यातल्या प्रचार सभेचा शुभारंभ

जास्तीत जास्त 500 लोकांची उपस्थिती किंवा मैदानाच्या 50% क्षमतेने सभा घेण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत (Assembly Election) निवडणूक (Election) आयोगाने रॅली आणि रोड शोला पुन्हा ब्रेक लावला आहे. कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत रॅली आणि रोड शोवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर 10 जणांना घरोघरी प्रचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. याआधी घरोघरी प्रचार करण्यासाठी फक्त 5 जणांना परवानगी होते.

दरम्यान 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी जाहीर सभांना परवानगी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त 500 लोकांची उपस्थिती किंवा मैदानाच्या 50% क्षमतेने सभा घेण्याचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

14 फेब्रुवारी रोजी यूपीचा मतदानाचा दुसरा टप्पा आहे तर गोवा (goa) आणि उत्तराखंडमध्ये मतदानचा हा दूसरा टप्पा आहे. त्यासाठी 1 फेब्रुवारीपासून परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT