Goa Dengue Case Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Case : वास्कोत ‘डेंग्यू’ नियंत्रणासाठी लोकांचे सहकार्य मिळायला हवे!

Goa Dengue Case : वास्कोमधील डेंग्यूची स्थिती आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय पावले उचलू शकतो

दैनिक गोमन्तक

Goa Dengue Case: वास्कोमधील डेंग्यूची स्थिती आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय पावले उचलू शकतो, याकडे सर्वच घटकांनी गांभीर्याने पहायला हवे.डेंग्यू नियंत्रणासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे.

लोकांची मदत मिळाल्यासच ‘डेंग्यू’वर नियंत्रण ठेवता येईल, असे वास्को अर्बन हेल्थ सेंटरचे डॉ. परेश लवंदे यांनी संयुक्त बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मुरगाव नगरपालिका मंडळ आणि आरोग्य विभागाने डेंग्यू आणि इतर आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बिल्डर आणि कंत्राटदारांसह बांधकाम उद्योगातील इतर भागधारकांसह संयुक्त बैठक बोलावली होती.

यावेळी वास्को अर्बन हेल्थ सेंटरचे डॉ. परेश लवंदे आणि डॉ. अनुराधा सुर्यवंशी यांनी डेंग्यू आणि क्षयरोग या विषयावर माहिती दिली.

आम्ही क्षयरोगाची लक्षणे आणि त्यावर उपचार कसे केले जाऊ शकतात, याबद्दल लोकांत जागृती केली आहे. आम्ही आरोग्य विभागाकडे उपलब्ध तपास सुविधाही दिल्या आहेत. जेथे वास्को यूएचसी, चिखली उप जिल्हा रुग्णालयात ओपीडी आहेत.आम्ही 2025 पर्यंत देशातील क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची योजना आखत आहोत. ते लक्ष्य गाठू.
-डॉ.अनुराधा सूर्यवंशी,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT