Stray Dog Attack in Goa Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs In Vasco : भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणाऱ्यांना अटक करा!

साळकर : उपजिल्हाधिकारी, पोलिसांना सूचना

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात कुत्रा चावण्याच्या घटना वाढत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खाऊ घालणाऱ्यांना ताबडतोब अटक करा, अशी सूचना वास्कोचे आमदार दाजी उर्फ कृष्णा साळकर यांनी उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांना केली आहे.

भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वाढत आहेत. उघड्यावर टाकलेले अन्न, मांस, खरकटे खाऊन हे कुत्रे आक्रमक होतात. शहरांत, गावांत पायी चालणे, रस्त्यावरून दुचाकी घेऊन जाणे कठीण झाले आहे.

पोलिसांना कळवा

"गोव्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना वाढल्या असून ही अतिशय गंभीर बाब आहे. या कुत्र्यांना काहीजण कच्चे मांस खाऊ घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. जर कुणी भटक्या कुत्र्यांना मांस खायला घालताना दिसला तर पोलिसांना कळवा. अटक करण्याचे निर्देश मी उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांना दिले आहेत."

दाजी साळकर, आमदार, वास्को

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT