Part of House Collapsed Dainik Gomantak
गोवा

Part of House Collapsed: मडगावात कोसळली घराची बाल्कनी; सुदैवाने जीवितहानी नाही

ज्या इमारतीचा भाग कोसळला ती अतिशय जुनी असल्याचे बोलले जात आहे

दैनिक गोमन्तक

Part of House Collapsed: पावसाळा सुरू झाल्यापासून पडझडीच्या घटनांनाही सुरुवात झाली आहे. यामध्ये इमारती आणि घरांचा भाग कोसळण्याचे प्रकारही वाढले आहेत.

आज (12 जुलै) मडगाव मध्ये एका घराचा काही भाग कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, ज्या इमारतीचा भाग कोसळला ती अतिशय जुनी असल्याचे बोलले जात आहे. इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग आज सकाळी कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप कळू शकलेले नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक गोष्ट घडली होती. मडगाव शहरातील हॉस्पिसियो इस्पितळाजवळच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा काही भाग पहाटे 3 च्या सुमारास कोसळला. सुदैवाने ही घटना केंद्र सुरू नसताना घडली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. अन्यथा आरोग्य केंद्रातील कर्मचारी, तसेच रुग्णांच्या जीवावर बेतले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

Shukra Budh Yuti 2026: धनिष्ठा नक्षत्रात 'लक्ष्मी-नारायण' योग: 'या' 4 राशींना मिळणार अपार यश आणि धनदौलत!

Goa Nightclub Fire: 'बर्च' घटना अपघात म्हणून सोडून द्यावी? 25 जण जिवंत जळाले तरी सरकार गप्प का? युरी आलेमाव यांचा सवाल

Chimbel Unity Mall: चिंबल 'युनिटी मॉल'चा फैसला 14 तारखेला! सत्र न्यायालयात 'जीटीडीसी' आणि याचिकाकर्त्यांमध्ये जोरदार युक्तिवाद

Kushavati District: 'कुशावती' जिल्ह्यामध्ये काणकोणचा समावेश नको, ...अन्यथा तीव्र आंदोलन; श्रीस्थळ येथील बैठकीत ठराव

SCROLL FOR NEXT