Swachh Survekshan  Dainik Gomantak
गोवा

Swachh Survekshan 2023 Award: पणजीला राष्ट्रीय 'स्वच्छ सर्वेक्षण' पुरस्कार जाहीर

स्वच्छ सर्वेक्षण हे भारतातील शहरांमध्ये केंद्राद्वारे आयोजित केले जाणारे स्वच्छतेचे वार्षिक सर्वेक्षण आहे.

Pramod Yadav

Swachh Survekshan 2023 Award: पणजी आणि साखळीने अनुक्रमे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पुरस्कार पटकावले आहेत. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) अद्याप रँकिंग जाहीर केलेली नाही.

स्वच्छ सर्वेक्षण हे भारतातील शहरांमध्ये केंद्राद्वारे आयोजित केले जाणारे स्वच्छतेचे वार्षिक सर्वेक्षण आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी महानगरपालिका आणि साखळी नगरपालिका अभिनंदन केले.

“मी नगरसेवक आणि कचरा व्यवस्थापन कामगारांचे अभिनंदन करतो. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

स्वच्छ सर्वेक्षण हे जगातील सर्वात मोठे शहर स्वच्छता सर्वेक्षण आहे. शहर स्वच्छता आणि पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीकोनातून ही स्पर्धा घेतली जाते.

मंडपम कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे 11 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पालिकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT