Panaji Smart City Pramod Yadav
गोवा

Panaji Smart City: क्या है तुम्हारे शहर का हाल..? आजकाल पणजीतील रस्ते असे दिसताहेत, पाहा फोटो

पणजीत सध्या स्मार्ट सिटीची विकासकामे जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले पाहायला मिळत आहेत.

Pramod Yadav
Panaji Smart City

राजधानी पणजीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Panaji Smart City

त्यापार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत.

Panaji Smart City

शहरातील प्रमुख रस्त्यावर अनेक खोदकाम केलेले पाहायला मिळत आहे.

Panaji Smart City

ड्रेनेज संबधित कामे सध्या प्रगतीपथावर असून, ठिकठिकाणी डक्ट बांधण्यात आले आहेत.

Panaji Smart City

यासाठी मोठ्या आकाराच्या पाईप शहारातील विविध रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आहेत.

Panaji Smart City

खोदलेल्या जमिनीअंतर्गत बोगद्यामध्ये या पाईप गाडल्या जात आहेत.

Panaji Smart City

यावेळी मोठ्या प्रमाणावर यासाठी वापरण्यात येणारा कूलंट आणि पाणी रस्त्यावर आले आहे.

Panaji Smart City

विकासकामे सुरू असल्याने शहरात ठिकठिकाणी खोदकाम करणारी, साहित्य वाहतूक करणारी वाहने पाहायला मिळत आहेत.

Panaji Smart City

काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Panaji Smart City

दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कामामुळे कधी पाण्याच्या लाईन तर कधी ड्रेनेज लिक होऊन त्याचे पाणी देखील रस्त्यावर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

Pooja Naik Case: ‘देवच काय ते बघून घेईल’! ढवळीकर समर्थक आक्रमक; मंदिरात घातले गाऱ्हाणे, पूजा नाईकच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

SCROLL FOR NEXT