Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: पणजी, पर्वरीत वाहतूक कोंडीची समस्या कायम, रुग्णवाहिकांनाही बसतोय फटका

आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic राजधानी पणजी आणि पुंडलिकनगर-पर्वरी ते चाररस्ता जंक्शन यादरम्‍यानच्‍या रस्त्यावरची वाहतूक सातत्याने खोळंबण्याचे प्रकार होत आहे. आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान पुन्हा या मार्गावर वाहतूक कोंडी दिसून आली.

काही बेशिस्त पर्यटक वाहतुकीचे सर्व नियम धाब्‍यावरल बसवून वाहने हाकतात. परिणामी वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. आज या वाहतूक कोंडीचा फटका एका रुग्णवाहिकेला देखील बसला. 30 कि. मी. चा रस्ता 40 मिनिटात पार करता येतो. पण वाहतूक कोंडीमुळे दीड- दोन तास लागत असल्याने वाहनचालक हैराण होत आहेत.

कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, ओरिसा या राज्यातील अनेक पर्यटक आपली वाहने घेऊन वीकेंड एन्जॉय करण्यासाठी गोव्यात येतात. त्‍यातच काही ठिकाणी या रस्त्याच्‍या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

त्यातच राजधानी पणजीलाही ते आवर्जुन भेट देतात. या सगळ्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच तीव्र होत आहे. वाहतुकीची ही समस्‍या दूर करण्‍यासाठी सरकारने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे असल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: कुडतरीत भाजपची शरणागती?

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT