Court  Dainik Gomantak
गोवा

Panaji police station attack : पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी तहकूब

साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने सुनावणी 11 ऑगस्‍टपर्यंत तहकूब

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji police station attack Case Adjournment of Hearing : पणजी पोलिस स्थानकावर केलेल्या हल्लाप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत नवीन अपडेट समोर आली आहे. साक्षीदार अनुपस्थित राहिल्याने खटल्‍याची सुनावणी 11 ऑगस्‍टपर्यंत तहकूब करण्‍यात आली आहे. दक्षिण गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी पार पडली.

फेब्रुवारी 2008 मध्‍ये ताळगावचे तत्‍कालीन आमदार बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या काही कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी अटक केल्‍यानंतर विरोधी गटातील संशयितांनाही अटक करा, अशी मागणी घेऊन हा जमाव पोलिस स्‍थानकावर आला होता. या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. 

या प्रकरणात तपास करण्‍यास सीबीआयने बाबूश मोन्‍सेरात व त्‍यांच्‍या पत्‍नी जेनिफर मोन्‍सेरात यांच्‍यासह एकूण 37 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत या खटल्‍यातील एक पोलिस साक्षीदार न्‍यायालयात उपस्‍थित न राहिल्‍यामुळे ही सुनावणी 11 ऑगस्‍टपर्यंत तहकूब करण्यात आली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT