panaji Bus Stand Dainik Gomantak
गोवा

Panaji Bus Stand: परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

रस्त्याच्या कडेला महिलांसाठी स्वच्छतागृहे कागदावरच

दैनिक गोमन्तक

गोवा राज्याचे नाव पर्यटकांसाठी पसंतीसाठी वरच्या स्थानावर आहे. गोव्यातील पर्यटकांसाठी गोवा सरकारने ही अनेक सोई - सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामूळेच पर्यटक ही मोठ्या प्रमाणात गोव्याकडे येत असतात. मात्र पर्यटकांच्या पसंतीला उतरणाऱ्या गोव्यालाच काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत.

(Panaji interstate bus station area is full of unsanitary conditions)

गोव्याला काळीमा फासणाऱ्या घटनांमध्ये प्रामुख्याने स्वच्छतागृहांचा प्रश्न हा चर्चीला जात आहे. कारण गोव्यात महिलांसाठी स्वच्छतागृहे ही संकल्पना आली आहे. मात्र ती केवळ कागदावर राहीली आहे. कारण महिलांसाठी रस्त्याच्या कडेला स्वच्छतागृहे उपल्बध नाहीत. ज्यामूळे पर्यटक आणि स्थानिक महिलांना या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. त्यामूळे या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे ही नाही. त्यामूळे प्रशासनाने या समस्येकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक बनले आहे.

पणजी आंतरराज्य बस स्थानक बनले अस्वच्छतेचे साम्राज्य

राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रश्नच आहे. असाच प्रकार पणजी आंतरराज्य बस स्थानकाबाहेर आहे. मोठ्या प्रमाणात पसरलेले दुर्गंधीचे साम्राज्य आणि यातच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न ज्वलंत आहे. कारण या ठिकाणी येणारे प्रवासी हे अनेक ठिकाणाहून येत असतात.

मात्र येथे पोहोचल्यानंतर पर्यटक महिलांसाठीच्या स्वच्छता गृह नसल्याने महिलांची मोठी अडचण होते. तसेच पूरुषांना ही उघड्यावरच लघूशंका अथवा स्नान करण्यासारखे प्रकार करत आहेेत. त्यामूळे यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. तसेच महिंलांचे स्वच्छता गृहांची अवस्था दैनिय असल्याने या प्रश्नाला वाली कोण आहे का ? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT