Panaji as well as goa trouble in road problem, Pramod Sawant announcement fail  Dainik Gomantak
गोवा

पणजी सुंदर नव्हे, तर खड्ड्यांचे शहर, नागरिकांचा संताप

मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) यांनी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती.

दैनिक गोमन्तक

स्त्यांचीही अवस्था बकाल झाल्याने पणजी (Panaji) सुंदर नव्हे, खराब रस्त्यांचे (Bad Road) शहर बनल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. मुख्यमंत्री सावंत (Pramod Sawant) यांनी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली होती. परंतु आता डिसेंबर उजाडायला अवघा एक दिवस बाकी असतानाही खराब रस्त्यांची समस्या कायम आहे. मुख्यमंत्र्यांची केलेली घोषणा म्हणजे ‘बोलाचा भात नी बोलाची कढी’ ठरत आहे.अशी टीका मग्रीयुक करताना दिसत आहेत. (Panaji as well as goa trouble in road problem, Pramod Sawant announcement fail)

मुख्य बसस्थानक, शहरातील अंतर्गत भाग, सांतीनेज परिसर, तांबडीमाती परिसर, धेंपो हाऊस परिसर, काकुलो मॉल आदी ठिकाणचे रस्ते पूर्णतः उखडले आहेत. भूमिगत केबल घालणे व इतर कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम झाल्यानंतर रस्त्यावर डांबरही न घातल्याने रस्त्याच्या बाजूला चर तशीच उघड्यावर आहे.

धेंपो हाऊसजवळील रस्त्याच्या बाजूच्या कडा पूर्णपणे उखडलेल्या आहेत. रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने खडीही दिसत आहे. या ठिकाणी लहान-मोठे अपघात घडत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. या ठिकाणच्या रस्त्यावरच वेळीच डांबर चढणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT