Panjim Crime Case | Court  Dainik Gomantak
गोवा

Panjim Court : हत्येच्या आरोपातून इस्रायलच्या डुडूची निर्दोश मुक्तता

डुडू आणि हणजुणातील स्थानिकांमध्ये घडला होता मारहाणीचा प्रकार

Rajat Sawant

पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 2019 सालच्या एका प्रकरणात इस्रायलच्या नागरिकाची निर्दोष मुक्तता केली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याचा इस्रायलीन डेव्हिड द्रिहम (डुडू) याच्यावर आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आज त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

हणजुणा पोलिसांनी डुडू याच्यावर पीडित समीर खान आणि आरिफ बेनी खान यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल आरोपपत्र केले होते. या घटनेत डुडू देखील जखमी झाला होता आणि त्याने क्रॉस कंप्लेंट दाखल केली होती.

डुडू हे नाव गोव्यासाठी नवीन नाही. 2009 मध्ये गोव्यात ड्रग डीलर नेक्सस उघडकीस आला होता. 2010 मध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा दुडू हा भाग होता. ड्रग्सच्या नेक्ससचे प्रकरण मीडियात आल्यानंतर तो बहुधा बराच काळ गोव्यात आला नव्हता, पण अचानक हणजुणा येथील स्थानिकांसोबत मारहाण करताना आढळला होता. हणजुण येथे जेट स्कीच्या विषयावरुन डुडू आणि स्थानिकांमध्ये मारहाणीचा प्रकार घडला होता. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुध्द पोलिसांत तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT