Scarlett m rose : बोल्ड आणि हॉट मॉडेल स्कारलेट रोज

Rajat Sawant

स्कारलेटने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी गोव्यात मॉडेलिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली

scarlett m rose

करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत स्कारलेटने मॉडेलिंगमध्ये अनेक बिकिनी शूट केल्याने बिकिनी गर्लच्या नावाने ओळख

scarlett m rose

2011 मध्ये मिस गोवाचा किताब स्कारलेट रोजने पटकावला

scarlett m rose

2014 साली स्कारलेट रोजने स्प्लिट्सविला 7 मध्ये भाग घेतला आणि मयंक गांधींसोबत सीझन जिंकला

scarlett m rose

ग्लॅमरस फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी स्कारलेट सोडत नाही

scarlett m rose

सोशल मीडियावर स्कारलेटचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात

scarlett m rose

इंस्टाग्राम वर स्कारलेट रोज चे 959K फॉलोवर्स आहेत

scarlett m rose
Dainik Gomantak