Corona Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजनची पूर्तता

अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

देशभर ऑक्सिजनच्या (Oxygen) अभावी कोरोना (Corona) रुग्णांच्या मृत्यूची चर्चा होत असतानाच गोव्याने (Goa) संभाव्य कोरोना लाटेच्या तिसऱ्या लाटेसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची पूर्तता केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली आहे.

गोव्यात सद्या कोरोना नियंत्रात असून 873 इतके कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णालयाना सध्या 2 हजार लिटर ऑक्सिजनची गरज लागत असून कोरोणाच्या दुसऱ्यासाठी मध्ये दररोज 20 हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासली होती. यासाठी गोवा सरकारने आता 71 हजार लिटर ऑक्सिजनची पूर्तता केली आहे.

राज्य सरकारला (State Government) एसबीआय फाउंडेशनच्यावतीने (SBI Foundation) 31 हजार लिटर ऑक्सिजनचे टाकी देण्यात आली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या चोवीस तासात केलेल्या 4 हजार 225 चाचण्यापैकी 62 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यूचा आतापर्यंत आकडा 3 हजार 176 झाला असून बरे होण्याचे प्रमाण 97.65 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT