Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News : फोंड्यात दोन पोलिसांनी वाचवला मनोरुग्णाचा जीव

फोंडा पोलिसांच्या कृतीचे अभिनंदन करण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंड्यातील वरचा बाजार भागात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेण्याच्या बेतात असलेल्या एका मनोरुग्णाला फोंड्यातील पोलिसांनी जीवदान दिले. हा मनोरुग्ण या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमध्ये कठड्याच्या बाहेर एक पाय टाकून उभा होता.

कोणत्याही क्षणी तो उडी घेण्याच्या तयारीत असतानाच फोंडा पोलिस स्थानकाशी संबंधित बिंदेश म्हार्दोळकर व अब्दुल सत्तार आगा या दोघांनीही त्याला बोलण्यात गुंतवून अखेर त्याच्यावर झडप घातली आणि त्याला कठड्यापासून दूर केले.

नंतर त्याची इस्पितळात रवानगी करण्यात आली. हा मनोरुग्ण बिगर गोमंतकीय असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. फोंडा पोलिसांच्या या कृतीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT