Anjuna Police Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: ड्रग्ज सप्लायरच्या हणजूण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दैनिक गोमन्तक

हणजूण पोलिसांनी सुमारे एक लाख वीस हजाराचे अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेल्या एकाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतला संशयित आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी वागातोर, बार्देश येथील 'Mango tree restaurant' परिसरात अमली पदार्थ विकण्यासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(One arrested by Anjuna Police for possession of drugs MDMA)

मिळालेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव अश्रफ कासिम असे असून तो मुळचा उत्तर मंगळुरू, कर्नाटक येथील असल्याची माहितीसमोर आली आहे. संशयित हा अटक केलेल्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून हणजूण पोलिसांनी कारवाई वेळी 4 ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहे.

या अमली पदार्थांची किंमत सुमारे 1,20,000 इतकी आहे. संशयिताकडे याबाबत चौकशी सुरु असून आणखी काही गुन्हे उघड होतात का ? याचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT