Omicron Variant  Dainik Gomantak
गोवा

ओमिक्रॉनमुळेच गोव्यात कोरोनाची तिसरी लाट: आरोग्य सेवा संचालनालय

गोव्यात (Goa) रविवारी दिवसभरात 1046 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेत तपासण्यात आलेल्या एकूण 353 नमुन्यांपैकी जवळपास 60% नमुने ओमिक्रॉन व्हायरसचे असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाने (DHS) दिली आहे. हे सर्व नमुने पुणेस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये (NIV) तपासण्यात आले होते.

एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, NIV कडून प्राप्त झालेल्या अहवालांवरून हे स्पष्ट होते की ओमिक्रॉनमुळे राज्यात कोविड-19 ची तिसरी लाट आली.

गोव्यात (Goa) रविवारी दिवसभरात 1046 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 20 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.91% इतका आहे. दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत रविवारच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT