Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Goa इन्क्विजिशनबाबत आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर अज्ञाताने इन्क्विजिशनबाबत पोस्ट केलीय.

Pramod Yadav

Goa Cyber Crime: गोवा इन्क्विजिशनबाबत आक्षेपार्ह पोस्ट करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर अज्ञाताने इन्क्विजिशनबाबत पोस्ट केली असून, सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाताळच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर विविध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सायबर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धार्मिकतेच्या मुद्यावरुन समाजात दुफळी निर्माण करणाऱ्यांना धारा देऊ नका - मुख्यमंत्री

धार्मिकतेच्या मुद्यावरुन समाजात दुफळी निर्माण करणाऱ्यांना धारा देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. समाजातील काही घटक धर्म आणि जातीच्या मुद्यावरुन समाजात फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचा सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पणजीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

Goa Live Updates: हणजूण ग्रामसभा तापली; संगीत महोत्सवावरुन दोन गटात मारहाण

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

IFFI 2024: 'समृद्ध जीवनशैलीच्या नादात देश सोडू नका'; 'अमेरिकन वॉरियर्स'च्या निर्मात्या नेमक्या काय म्हणाल्या पाहा

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

SCROLL FOR NEXT