Goa Corona Update  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 539 वर; नवीन 'इतक्या' रूग्णांची भर

राज्याचा कोरोनामुक्ती दर 98.26 टक्के

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Corona Update: गोव्यात गेल्या आठवड्यात दररोज सरासरी शंभरहून अधिक नवीन कोरोनारूग्ण आढळून येत होते. गेल्या काही दिवसात हा आकडा शंभरच्या खाली आला आहे. शनिवारी राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे नवीन 64 रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील सक्रीय म्हणजे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनारूग्णांची संख्या 539 वर गेली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात एकूण 704 नवीन चाचण्या झाल्या. एकूण नवीन 64 रूग्ण आढळून आले. यातील एका रूग्णाला रूग्णालयात दाखल केले आहे. तर उर्वरीत 63 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात रूग्णालयातून 4 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या 24 तासात राज्यातील एकूण 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आत्तापर्यंत 4014 मृत्यू झाले आहेत. राज्याचा कोरोनामुक्ती दर 98.26 टक्के इतका आहे. राज्यात आत्तापर्यंत 21 लाख 77 हजार 854 चाचण्या झाल्या असून त्यातून 2 लाख 62 हजार 034 कोरोनारूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 57 हजार 481 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT