NSUI Dainik Gomantak
गोवा

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Goa Balrath Safety Audit: दरम्यान, कुचेली-बार्देश येथे बुधवारी (ता.१५) बालरथामध्ये बिघाड झाल्यावर विद्यार्थांना बसला धक्का द्यावा लागला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: शिक्षण संचालनालयाने गोव्यातील सर्व बालरथांचे तातडीने सुरक्षा व फिटनेस ऑडिट करावे, अशा तीव्र शब्दांत ‘एनएसयूआय’ गोवाचे सरचिटणीस ऋषभ फळदेसाई यांनी टीका केली आहे.

दरम्यान, कुचेली-बार्देश येथे बुधवारी (ता.१५) बालरथामध्ये बिघाड झाल्यावर विद्यार्थांना बसला धक्का द्यावा लागला. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करून उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणीही फळदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

Goa Congress: कॅसिनोशी जोडलेल्या अवैध 'स्पा'ना संरक्षण कोणाचे? पणजीत 40 हून अधिक अवैध 'स्पा'- प्रतीक्षा खलप

Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

Goa recruitment: गोव्यात सरकारी कंत्राटी नोकरीची मोठी संधी! 'समग्र शिक्षा'अंतर्गत 37 पदांसाठी पर्वरी येथे वॉक-इन मुलाखत

SCROLL FOR NEXT