Margao Municipality  Dainik Gomantak 
गोवा

‘त्या’ गाडेधारकाच्या मालकाला मडगाव पालिकेची नोटीस

गोवा कॅनने या गाड्याविषयी वाहतूक संचालकांनाही सूचित केले होते

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मडगाव नगरपालिकेचा कोणताही अधिकृत परवाना नसताना कदंब बस स्थानकावर स्थापित करण्यात आलेल्या चहा विक्रीच्या गाड्याला मडगाव नगरपालिकेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसमध्ये या बेकायदेशीररित्या स्थापन करण्यात आलेल्या गाडे मालकाला 15 दिवसांच्या आत गाड्या संदर्भात परवान्याची कागदपत्रे सादर करण्याची मागणी मडगाव नगरपालिकेने केली आहे.

गोवा (goa) कॅनने बस्बस्थानकावर थाटलेल्या या बेकायदेशीर चहा विक्रीच्या गाड्याविषयी प्रकाशझोत टाकला होता. गोवा कॅनने या गाड्याविषयी वाहतूक संचालकांनाही सूचित केले होते. या बेकायदेशीर गाड्याविरुद्ध मडगाव (Margao) नगरपालिका काय निर्णय घेते या विषयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बेकायदेशीर चहा विक्रीच्या गाड्यामुळे पूर्वीपासून येथे चहा विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या गाड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT