North Goa Voter List Revision Dainik Gomantak
गोवा

North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

Electoral Roll Claims and Objections: राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत उत्तर गोवा जिल्ह्यातील मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविली जाणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत उत्तर गोवा जिल्ह्यातील मतदार यादीची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी कोणाचे दावे व आक्षेप असतील तर ते १२ नोव्हेंबरपासून स्वीकारले जात असून, ११ डिसेंबर २०२६ पर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे कळविले आहे.

यासंदर्भात उत्तर गोवा जिल्ह्यातील १ ते १९ विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेदरम्यान १२ ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्राप्त झालेले दावे आणि आक्षेप यांच्या साप्ताहिक याद्या उत्तर गोवा जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडे सुपूर्द केल्या आहेत.

नागरिकांनी या पुनर्निरीक्षण प्रक्रियेची नोंद घ्यावी व वेळेत आपले दावे व आक्षेप दाखल करावेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Daily Horoscope: धनलाभाचा शुभ योग! 'या' राशींसाठी शनिवार अत्यंत खास; मेहनतीचे मिळणार समाधानकारक फळ

Passport Renewal: पासपोर्टची मुदत संपण्याआधी 6 महिने नूतनीकरण करा; मडगाव न्यायालयाची अर्जदारांना ताकीद

Camera Trap Theft: वाघांच्या गणनेसाठी लावलेले कॅमेरा ट्रॅप चोरीला; नेत्रावळीच्या जंगलात 64 हजारांचा ऐवज गायब

Goa Investment Fraud: गोव्यात व्यवसायातील भागीदारीचे आमिष, भोपाळच्या कंत्राटदाराला 3.47 कोटींचा गंडा; श्रीनिवास नायकसह चौघांवर गुन्हा

Goa Film City: गोव्यात फिल्मसिटी उभारणार; जगभरातील चित्रपट निर्मात्यांना मुख्यमंत्र्यांचे चित्रीकरणासाठी आवाहन

SCROLL FOR NEXT