Niyaaz Restaurant 
गोवा

Niyaaz Restaurant: बेळगाव बिर्याणीचे पर्वरीतील रेस्टॉरंट सील करण्याचे हायकोर्टाचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कोर्टाने सूचना केलीय.

Pramod Yadav

Niyaaz Restaurant: प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीशिवाय कार्यरत असलेल्या पर्वरीतील नियाज रेस्टॉरंट सील करण्याचे आदेश मुंबई हायकोर्ट गोवाने दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कोर्टाने सूचना केलीय.

बेळगावची बिर्याणी मिळणारे पर्वरीत नियाज रेस्टॉरंट सील करण्याचे आदेश गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. रेस्टॉरंट गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीशिवाय कार्यरत असल्याने तात्काळ बंद करावे असे आदेश उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT